Turkey bird spotted in Indapur | मूळचा उत्तर अमेरिकेतील जंगली टर्की पहिल्यांदाच आढळला इंदापूरात

मूळचा उत्तर अमेरिकेत निवासी असलेला जंगली टर्की पक्षी हा पहिल्यांदाच इंदापुरातील तरंगवाडी या ठिकाणी आढळला आहे. कोंबडी सारखा मोठ्या आकाराचा जंगली टर्की पक्षी कधीही या आधी आढळला नसल्याची नोंदही आहे.

संबंधित व्हिडीओ