Hanumant Pawar यांनी मला शिवीगाळ केली, पवारांना मारहाण करणारे BJP चे तुषार दामगुडे NDTV मराठीवर

काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मित्र मंडळ चौक पुणे येथे भाजपच्या तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला.

संबंधित व्हिडीओ