Special Report| Pune पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ट्विस्ट, मामा VS भाची, कशी रंगणार आहे ही लढत?

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एक ट्विस्ट आहे. हा ट्विस्ट आहे तो मामा-भाचीचा. रिंगणात मामा भाची. त्यामुळे काँग्रेसची गोची. असं झालंय. या निवडणुकीत भाजपनं डॉक्टर स्मिता जाधव यांना उमेदवारी दिलीय.स्मिता जाधव या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांची सख्खी भाची आहेत. त्यामुळे सख्ख्या भाचीच्या पाठीशी राहायचं की पक्षाबरोबर असा प्रश्न सतेज पाटील यांच्यासमोर असू शकतो. कशी रंगणार आहे ही लढत आणि यावर सतेज पाटलांची काय भूमिका आहे.

संबंधित व्हिडीओ