ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस कार्यालयात विष घेतलं.पोलीस अधीक्षक कार्यालयातच घेतलं विष.परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण.पत्नी ज्ञानेश्वर मुंडेंवर रुग्णालयात उपचार सुरू