Supreme Court मध्ये दोन महत्वाच्या सुनावणी, CJP आणि INDIA आघाडीच्या आंदोलनाप्रकारणी सुनावणी | NDTV
Two significant hearings in the Supreme Court: one concerning the CJP (Citizens for Justice and Peace) and another regarding the protests by the INDIA alliance
- शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे. मागील काही दिवसांत शिदेंचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला असून आजही नीरज किशन कौल यांच्याकडूनच युक्तिवाद केला जाण्याची शक्यता असून आजचा युक्तिवाद कोणत्या मुद्द्यांभोवती केला जातो हे पाहणं महत्वाचं असेल