Two Jump in Mahim Creek | २० वर्षांच्या तृतीयपंथीसह एका तरुणाची खाडीत उडी, शोधमोहीम सुरू!

मुंबईतील माहीम खाडीत एका तरुणासह २० वर्षीय तृतीयपंथी व्यक्तीने उडी घेतली आहे. उडी घेण्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माहीम पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, दोन तासांपासून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ