टीसीएसमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आणखी नव्या दोन हादरवणाऱ्या कहाण्या समोर आल्यायत. महिला आयोगाची टीम सध्या नाशिकमध्ये मुक्कामी आहे... ही टीम टीसीएसमध्ये जाऊन तिथल्या महिलांशी बोलतेय.... त्यावेळी महिलांनी महिला आयोगाच्या पथकाला जे सांगितलं, ते अतिशय धक्कादायक आहे.... यापैकी एका महिलेसमोर तिच्याबद्दलच अतिशय अश्लील शेरेबाजी केली जात होती... तर दुसऱ्या महिलेच्या वडिलांना कॅन्सर झाला होता, त्याचा फायदा घेत तिच्यावर धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जात होती... या सगळ्या महिलांचा निशाणा आहे तो तौसिफ, रझा मेमन आणि आसिफवर.... ऑफिसमध्ये हे चौघे नेमकं काय करायचे.