पुण्यातील बिबवेवाडी या परिसरात दोन युवकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. बार मधील कर्मचाऱ्यांकडून या दोन तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे. काठी, दांडके आणि बांबू ही जबर मारहाण केली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालाय. बार मधील कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. दारूच्या नशेत गोंधळ घातल्या होता या सगळ्या दोन तरुणांनी आणि त्याच मुळे या कर्मचाऱ्यांनी या दोघांनाही मार दिल्याचं सांगितलं जात आहे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. बिबवेवाडी परिसरातील ही सगळी घटना आहे.