UBT Meeting| पालिका निवडणुकीसाठी Uddhav Thackeray तयारीला, आज शिवसेना भवनात बैठक | NDTV मराठी

शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवन येथे सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आलीय.बैठकीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत.आगामी महानगर पालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी ही महत्वाची बैठक बोलावली.आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून निरीक्षक नेमून विधानसभानिहाय बैठका सुरु आहेत.

संबंधित व्हिडीओ