ठाकरे गटाकडून आज पाण्यासाठी आंदोलन.छ. संभाजीनगरमध्ये आज करणार आंदोलन.शहरात येणाऱ्या चार प्रमुख मुख्यद्वारावर आंदोलन करणार.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शहरात असणार असल्याने त्यांच्या ताफ्यासमोर देखील हे आंदोलन केले जाऊ शकते.