गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरेंच्या शिवसेनेला धास्ती होती, आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली, यात 9 पैकी 4 खासदारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली, तर 4 खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते आणि एक खासदार मात्र उद्धव ठाकरेंशी बोलणं झाल्याने बैठकीला अनुपस्थित होते...