मंत्री उदय सामंत काही वेळापूर्वी सागर बंगल्यावर दाखल झालेत. सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सध्या युद्धवातीवर सुरू असताना उदय सामंत सागर बंगल्यावर म्हणजेच फडणवीसांना नेमका काय निरोप देण्यासाठी आलेत हे मात्र अद्यापही गुलदस्तात आहे.