Uday Sawant | शिवसेनेची काँग्रेस झाली म्हणून आम्ही उठाव केला- मंत्री उदय सामंत | NDTV मराठी

उद्योग मंत्री उदय सामंतांनी हे वक्तव्य केलंय. भास्कर जाधव यांची आज जी अवस्था आहे ती अवस्था आमची तीन वर्षांपूर्वी झाली होती असं म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याला अधोरेखित करत स्वतःच्या स्थितीवरती भाष्य केलंय. 

संबंधित व्हिडीओ