Uddhav Thackeray रिलायन्स रुग्णालयात दाखल, ब्लॉकेज आढळल्यानं ठाकरेंवर अँजिओप्लास्टी

उद्धव ठाकरे Reliance HN रुग्णालयात दाखल झालेले आहेत. ठाकरेंवर angioplasty झाल्याची माहिती आहे. सकाळी आठ वाजल्यापासून त्या रुग्णालयात आहेत. blockage असल्यामुळे त्यांच्यावर angioplasty केल्याची माहिती आहे. दोन हजार बारा मध्ये देखील उद्धव ठाकरेंवर angioplasty झाली होती

संबंधित व्हिडीओ