आंदोलनाचा अधिकार काढल्यास सत्ता उलथवण्यासाठी उभे, Uddhav Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल

दि्ल्लीत मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी, सेजीपी रस्त्यावर उतरलेत. यावरून मुख्यमंत्र्यांनी टीका केली. सत्तापरिवर्तन करण्यासाठी अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. यावर आता उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय. होय आम्ही सत्तापरिवर्तन करण्यासाठीच उभे असल्याचं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. आंदोलनचा अधिकार काढला तर सत्ता उलथवण्यासाठीच उभे असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलंय. सरकार विषयी काहीही बोललं तरी देशद्रोही ठरवतात अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय. If the right to protest is taken away, people will rise to topple the government—Uddhav Thackeray launches a scathing attack on the administration.

संबंधित व्हिडीओ