गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय.उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत.त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय.असं म्हणत उद्धव ठाकरेंवर पडळकरांनी वार केलेयत.विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख अनाजीपंत असा केला होता. त्याला उत्तर देताना पडळकरांनी ही टीका केली.