उद्धव ठाकरे उद्यापासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यत पावसाने हैदोस घातलाय. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय. त्यामुळे ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. सकाळी 11 वाजता दौऱ्याला सुरुवात होईल. दरम्यान उद्धव ठाकरेंचा हा दौरा कसा असणार आहे पाहुयात या रिपोर्टमधून..