ऑपरेशन सिंदूरवर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय सैन्यानं पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला हा अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये सव्वीस माय भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्यानं बदला घेतला.