Uddhav Thackeray मतं चोरली आता जमिनीही चोरायला लागले, उद्धव ठाकरे यांची पार्थ पवार प्रकरणावरून टीका

Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray launched a fierce attack on the Mahayuti government over the Pune Land Scam involving Parth Pawar's firm. He accused them: "They first stole votes (democracy), now they are stealing people's land." This statement, made in the context of the ₹1800 Cr 'Mahar Watan' land controversy, intensifies the MVA's challenge to the ruling government. उद्धव ठाकरे यांनी पार्थ पवार यांच्या पुणे जमीन घोटाळ्यावरून महायुती सरकारवर तुफान टीका केली आहे. "मतं चोरली, आता जमिनीही चोरायला लागले," अशा शब्दांत त्यांनी टीका केली. ₹१८०० कोटींच्या कथित 'महार वतन' जमीन गैरव्यवहारावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

संबंधित व्हिडीओ