Uddhav Thackeray मुंबईतील विभाग प्रमुखांची बैठक घेणार, थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक होणार

उद्धव ठाकरे मुंबईतील विभाग प्रमुखांची बैठक घेणार.थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक होणार. संघटनात्मक विषय संदर्भात बैठक तसेच 4 तारखेला ठाकरेंकडून मोर्चा ही आयोजित करण्यात आलेला आहे याबाबत ही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता Uddhav Thackeray is set to hold a meeting with Mumbai division chiefs; the meeting will take place at Matoshree shortly.

संबंधित व्हिडीओ