बिहारच्या आराहमध्ये पूजा मंडपावर गोळीबार करण्यात आलेला आहे. सशस्त्र हल्लेखोरांकडून हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आलेला आहे. या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. गोळीबाराचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दुचाक वरून आलेले एक हल्लेखोर या घटनेनंतर फरार झालेले आहेत.