Union Budget 2024 | बजेटमधून महाराष्ट्राच्या वाट्याला काय? तज्ज्ञ अभिजीत केळकर यांचं विश्लेषण

जाणवतंय की आपल्या माननीय अर्थमंत्री budget सादर करण्यामध्ये अगदी निष्णांत झालेले आहे. कारण त्यांचं हे सातव budget आहे आणि एखाद्या expert माणसाने जसं टोलेबाजी करावी तस त्यांनी सुंदर शब्दांमध्ये budget मांडलं. आणि या budget मध्ये मला ही लक्षात आलं की भरपूर घोषणा झाल्या भरपूर सकारात्मक त्यांनी गोष्टी जाहीर केल्या जसं त्यांनी अंतरिम budget मध्ये म्हटलं होतं की final याच्यामध्ये हम सबकी सुनेंगे तर माझ्यामध्ये प्रत्येक क्षेत्राला त्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केला याच्यात काहीही वाद नाही मात्र माझं वैयक्तिक मत आहे की budget मध्ये ठोस असं काही नाही ठोस असं काही नाही म्हणजे आह twenty forty seven ला भारताला शंभर वर्षे होणार स्वातंत्र्याला आणि एक आह, developed country म्हणून आपण भारताला बघणार आहे तर त्या दृष्टीने हे काय पावलं उचलणार आहे असं नवीन budget मध्ये काही नाही असं मला जाणवलं आपण जर taxes बद्दल बोललो तर दोन हजार चौदा पासून आजपर्यंत यावेळेस त्यांनी थोडा नवीन regime मध्ये थोडे changes केले मात्र दोन हजार चौदा पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी tax slab मध्ये कुठलाही बदल केलेला नाही.

संबंधित व्हिडीओ