Bhusawal ते Wardha तिसऱ्या-चौथ्या रेल्वे लाईनला केंद्रीय कॅबिनेटची मंजूरी, 314 किमी लांबीचा प्रकल्प

भुसावळ ते वर्धा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनला केंद्रीय कॅबिनेटची मंजूरी देण्यात आलीय.. हा 314 किमी लांबीचा प्रकल्प आहे.. यासाठी 9 हजार 197 कोटींचा खर्च येणार आहे.. तर पाच वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार आहे.

संबंधित व्हिडीओ