लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, महाराष्ट्रातून नवीन चेहऱ्यांना संधी

येत्या दोन ते तीन दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे..महाराष्ट्रातून नवीन चेह-यांना संधी दिली जाईल... श्रीकांत शिंदे, - ओमराजे निंबाळकर, संजय जाधव यांना मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ