Union Minister Raksha Khadse Petrol Pump Robbery | मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल दरोडा, खडसेंचा सवाल

मुक्ताईनगरमधील तळवेल येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा. दरोडेखोरांनी लाखो रुपयांची लूट केली. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत ३ दरोडेखोरांना अटक केली. एकनाथ खडसे यांनी या घटनेवरून राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संबंधित व्हिडीओ