राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरण निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर २२ जुलै रोजी होणार सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पिठासमोर होणार सुनावणी जोपर्यंत अंतिम निर्णय कोर्ट देत नाही तोपर्यंत शरद पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वापरायला सुप्रीम कोर्टाने दिली आहे परवानगी.एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी कोर्टाने सुनावणीसाठी ऑगस्ट महिन्यात अंतिम तारीख ठरवली असताना राष्ट्रवादी प्रकरणी काही तारीख निश्चित होते का हे पाहणं महत्वाच