पालघर हॉस्पिटलमधील मारहाणप्रकरणी शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित, निलंबित जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्यासह 22 आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलीय.. आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली.. रोहित गावितने आता जामिनासाठी अर्ज दाखल केला असून जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे..