सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी दरम्यान मोठा राडा झाला होता. भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येच हमरीतुमरी झाली. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत शंभुराज देसाई जखमी झाले... या सगळ्या राड्याचे पडसाद आज विधिमंडळातही उमटले... भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आणि आमदार त्यामुळे आमनेसामने आले... साताऱ्यातील राड्यामुळे सभागृहात नेमकं काय काय घडलं? पाहूया या रिपोर्टमधून