मोठी बातमी उरण हत्ये प्रकरणी पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागलाय. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा mobile गहाळ झाला होता आणि अखेर mobile पोलिसांच्या हाती लागलाय. त्यामुळे या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. यशश्री शिंदे हिच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरलेला होता. यशश्रीच्या मृत्यू मृत्यू नंतर उरणसह राज्यभरात अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं.