Uran Case Updates | उरण प्रकरणात नवा खुलासा, शवविच्छेदन अहवाल समोर NDTV मराठी

अतिशय महत्त्वाची बातमी उरण खून प्रकरणात नवा खुलासा झालेला आहे. पीडितेवर अत्याचार झाला नसल्याचं समोर आलेलं आहे. postmortem अहवालात ही बाब समोर आलेली आहे. चाकूचे वार केल्यानं पीडितेचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. उरण खून प्रकरणात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. पीडितेवर अत्याचार झाला नसल्याचं समोर आलेलं आहे. postmortem अहवालात ही बाब समोर आलेली आहे. चाकूचे वार केल्यानं या पीडितेचा मृत्यू झाल्याचं देखील postmortem या report मध्ये समोर आलेलं आहे. S उरण खून प्रकरणात नागरिक संतप्त भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय. 

संबंधित व्हिडीओ