US-Iran War| युद्धात Iran नं 700 मिसाईल,3600 ड्रोन डागले, इराणच्या IRGC च्या प्रवक्त्याचा मोठा दावा

युद्ध सुरू झाल्यापासून इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या लक्ष्यांवर सुमारे 700 क्षेपणास्त्रे आणि 3,600 ड्रोन डागले असल्याचा दावा इराणनं केला आहे.इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या प्रवक्त्याने दावा केला आहे.

संबंधित व्हिडीओ