Uttarakhand Helicopter Crash | चमोलीत जोशीमठजवळील चाई गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळलीय. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय. बद्रीनाथहून डेहराडूनकडे निघालेले ट्रान्स भारत एव्हिएशनचे हेलिकॉप्टरचा अपघात झालाय. मारवाडी भागाजवळील एका टेकडीजवळ हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला.. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह पाच प्रवासी, असे एकूण सहा जण होते. या सगळ्यांचा मृत्यू झालाय.

संबंधित व्हिडीओ