Uttarakhand | चमोलीत हेलिकॉप्टर कोसळलं, एका टेकडीजवळ हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची भीती व्यक्त केली जातीय.. बद्रीनाथहून डेहराडूनकडे निघालेले ट्रान्स भारत एव्हिएशनचे हेलिकॉप्टर जोशीमठ परिसरात बेपत्ता झाले आहे.. मारवाडी भागाजवळील एका टेकडीजवळ हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला असून ते कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह पाच प्रवासी, असे एकूण सहा जण होते. घटनास्थळी शोध आणि बचाव पथक रवाना करण्यात आले असून प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ