Jalgaon | जळगावच्या पाचोऱ्यात ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर

जळगाव मधल्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातून ठाकरेगडाच्या वैशाली सूर्यवंशी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय. आज जळगावात संजय राऊत यांची बैठक झाली यात सूर्यवंशी यांच्या नावावर एकमत झालं. 

संबंधित व्हिडीओ