बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मीक कराड सुदर्शन घुलेसह चार आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या बीड शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे.