सोमवारपासून कोल्हापुरात धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, NDTV मराठीनं घेतला आढावा

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी. वंदे भारत एक्सप्रेस ची कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर पहिली चाचणी झालेली आहे. सोमवारी या नव्या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे.

संबंधित व्हिडीओ