Vasai | Honey Trap | Dating App Scam: डेटिंग ॲपवर मैत्री करून लॉजवर लुटणाऱ्या दोन महिलांना अटक

#HoneyTrap #VasaiCrime #DatingAppFraud #VasaiVirar वसईत हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. डेटिंग ॲपवरून पुरुषांशी मैत्री करून त्यांना लॉजवर बोलावले जात असे. गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, सोशल मीडिया वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. Police have exposed a major Honey Trap racket operating in Vasai. The women used dating apps to befriend men, lured them to a lodge, and looted valuables worth lakhs after administering a sedative. Two women have been arrested, and the police have seized goods worth ₹4 lakh. Citizens are warned to be cautious while interacting with strangers on social media and dating platforms.

संबंधित व्हिडीओ