महाराष्ट्रात पाच जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.यात भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे.भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत.संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.संजय केनेकर यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर काय प्रतिक्रिया दिलीये पाहुयात.