दुसरी मागणी ही होती की बहुमजली जे झोपडपट्टे झालेले आहेत अनेक ठिकाणी ground plus one ground plus two अशा झालेल्या आहेत. त्यांना देखील पात्रते यादीत घ्यावं, त्यांना पात्र करून त्यांना legalize करून त्यांना देखील ही जी घरं आहेत ती देण्यात यावी.