रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयावर ठाम रहावे, Vijay Shivatare यांचं CM आणि DCM यांना पत्र

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र. टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयावर सरकारने ठाम राहावे-शिवतारे.कुठल्याही दबावखाली मराठी सक्तीचा निर्णय बदलू नये-शिवतारे.मराठी भाषा अनिवार्य करणे हा केवळ भाषेचा विषय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे-शिवतारे. संजय निरुपामांच्या विनंतीनंतर सरनाईकांच्या मदतीला विजय शिवतारे.शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

संबंधित व्हिडीओ