शिंदेंची सत्ता ही नाशिकच्या सीडी मुळे आली. हनी ट्रॅप चे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट लावावी लागतील असं वक्तव्य हे करण्यात आलेलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी हे केलेले गंभीर आरोप आहेत आणि वडेट्टीवारांनी केलेलं हे विधान आहे. शिंदेंची सत्ता ही नाशिकच्या सीडी मुळे आली. हनी ट्रॅप चे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट लावावी लागतील असं वक्तव्य हे करण्यात आलेलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी हे केलेले गंभीर आरोप आहेत आणि वडेट्टीवारांनी केलेलं हे विधान आहे.