मदतीचं सोंग करण्यासाठी नागपुरात अधिवेशन घेऊ नका, Vijay Wadettiwar यांची सरकारवर टीका

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केलीय. मदतीचं सोंग करण्यासाठी नागपुरात अधिवेशन घेऊ नका असं वडेट्टीवारांनी सांगितलंय.. तर राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केलीय..

संबंधित व्हिडीओ