Vikhroli| गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तब्बल हजार चौरस फुटाची रांगोळी | NDTV मराठी

मुंबईच्या विक्रोळी भागात गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळतोय.गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तब्बल हजार चौरस फुटाची रांगोळी काढण्यात आली.ही रांगोळी साकारण्याकरिता रांगोळी कलाकार विनोद कोळी यांनी तब्बल 14 तास परिश्रम घेतले विक्रोळीच्या गणेश मैदानात ही रांगोळी साकारण्यात आली आहे.या ठिकाणच्या सार्वजनिक उत्सव समिती द्वारा नागरिकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.

संबंधित व्हिडीओ