Rohit Pawar यांच्या आंदोलनावर विक्रम पाचपुते आणि गोपीचंद पडळकर यांची टीका, काय म्हणाले?

रोहित पवारांच्या आंदोलनावरुन विक्रम पाचपुतेंनी टीका केलीय. रोहित पवारांचं आंदोलन नाईट शिफ्टमध्ये सुरू असल्याचं विक्रम पाचपुते म्हणालेत. तर गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांच्या नादी लागू नका असं आवाहन केलंय.

संबंधित व्हिडीओ