Kokan Railway | खेड-दिवाण खवटीत रूळावर दरड, प्रवास स्टेशनवर खोळंबले; दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर

या संदर्भातली कोकण railway चोवीस तासांनंतरही ठप्पच आहे. railway track वरील चिखल बाजूला करण्यात सध्या यश आलेलं आहे. आता track ची चाचणी घेण्यात येते आहे. वाहतुकीसाठी track fit असल्याचं certificate ही देण्यात आलेलं आहे. कोकण railway प्रशासनाकडून ही माहिती मिळते. मात्र अद्याप track च्या बाजूला असलेला चिखल हटवण्याचं काम सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक कधी सुरू होणार याबाबत अस्पष्टताच आहे. 

संबंधित व्हिडीओ