संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड यांच्या सहभागाबद्दल तपासाकरता स्थापन करण्यात आलेल्या SIT मधील काही अधिकारी हे कराडच्याच जवळचे असल्याचं समोर आलं होतं. यानंतर प्रसारमाध्यमांत आवाज उठवण्यात आल्यानंतर या अधिकाऱ्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.