वक्फच्या कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झालेली आहे आणि सध्या जैसे थे परिस्थिती ठेवा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेल आहे. वक् संदर्भात फार मोठे बदल अपेक्षित नाहीत असं कोर्टाने म्हटलेलं आहे.