सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता राजकारण चांगलच तापलंय. येत्या आठ दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेना जमीनदोस्त होईल असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय.