आर्वीत नगरपरिषद विरोधात ढोलताशा आंदोलन. आंदोलनात काँग्रेस,राष्ट्रवादीसह विविध संघटनांचा सहभाग.घरपट्टी पाचपट वाढवून जनतेवर अन्याय झाल्याचा आरोप. विविध प्रलंबित प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.