\पावसामुळे वर्ध्यातील पिकांची परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली असतांना ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना आता कालव्याच्या पाण्याची आस लागलीय.वर्धा नदीवर असलेल्या विदर्भातील मोठ्या धारणांपैकी एक असलेल्या अप्पर वर्धा धरणाची स्थिती सुद्धा चिंताजनक आहे, कारण हे धरण फक्त 58 टक्के भरले असुन याच 58 टक्क्यातून पिण्याच्या पाण्याचा, औद्योगिक क्षेत्राचा व शेतीचा प्रश्न कसा सोडविण्यात येईल हा मोठा प्रश्न आहे. याच परिस्थिती आढावा थेट धरणावरून घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी.
Wardha Drought | Severe drought conditions; dams run dry, and crops damaged due to a dry spell.